काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना कोरोनाची लागण झाली. दरम्यान, ८ जून रोजी अंमलबजावणी संचालनालयानं (ED) त्यांना चौकशीसाठी बोलावलंय. नॅशनल हेराल्डशी संबंधित प्रकरणात ही चौकशी होणार आहे. त्यामुळे सोनिया गांधी ईडी चौकशीसाठी हजर राहणार का? असा सवाल उपस्थित होतोय. <br />Please Like and Subscribe for More Videos.